Rashtrawadi Meeting 
सोलापूर

मतभेद विसरून पक्ष संघटन मजबूत करा ! बार्शीत "राष्ट्रवादी'च्या बैठकीत बळिराम साठे यांचे आवाहन

प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : मतभेद विसरून पक्ष संघटन मजबूत करावी. निष्ठावान कार्यकर्त्यांच्या पाठीमागे पक्ष खंबीरपणे उभा राहील. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विचार घरोघरी पोचवण्यासाठी एकजुटीने काम करा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांनी केले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची बैठक येथील सावळे सभागृहात झाली. या वेळी शहर व तालुका कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. या वेळी निरंजन भूमकर, जिल्हा सरचिटणीस विक्रम सावळे यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. शहराध्यक्ष अमोल आंधळकर यांनी पक्षाचा कार्य अहवाल सादर केला. या वेळी महिला उपाध्यक्षा सुवर्णा शिवपुरे, जिल्हा उपाध्यक्ष मौलाना कादरी, तालुकाध्यक्ष राजकुमार पोळ, महिला तालुकाध्यक्षा सुप्रिया गुंड, तालुका उपाध्यक्ष अच्युत पवार, भारत देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली. 

कार्यक्रमासाठी युवक उपाध्यक्ष मंगेश चव्हाण, तालुका कार्याध्यक्ष जयंत देशमुख, शहर उपाध्यक्ष सुनील कात्रे, पदवीधर अध्यक्ष विक्रांत पाटील, आतिश गायकवाड, अल्पसंख्याक अध्यक्ष असिफ शेख, शहानवाज शेख, पांडुरंग जगदाळे यांच्यासह मेडिकल सेल प्रदेश संघटक डॉ. आबीद पटेल, लिगल सेल अध्यक्ष हर्षवर्धन बोधले, शेंद्रीचे उपसरपंच महेश चव्हाण, ग्रंथालय सेल अध्यक्ष सुरेश यादव, युवक सरचिटणीस राजशेखर गुंड, विद्यार्थी अध्यक्ष रत्नदीप कुलकर्णी, सागर गायकवाड व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Crash : सोनं-चांदी स्वस्त झालं की गुंतवणूक बुडाली? 24 दिवसांत किमतीत तब्बल 60 हजारांची घसरण; काय घडतंय बाजारात? गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

US Iran War Victory : अमेरिकेने युद्ध जिंकल्याचा ट्रम्प यांचा दावा, म्हणाले- इराणने आम्हाला मोठं गिफ्ट पाठवलं

Latest Marathi News Live Update : 'आप'चे आमदार पठाणमाजरा यांना ग्वाल्हेरमधून अटक

Hotel Close Ratnagiri : रत्नागिरीत २५० हॉटेलचे ‘शटर बंद’, शिवभोजन थाळीही बंद सर्वसामान्यांची फरफट

IPL 2026: मुंबईत सर्व IPL कर्णधारांची बैठक; इम्पॅक्ट खेळाडू, आचारसंहिता आणि नवीन नियमांची चर्चा होणार

SCROLL FOR NEXT