Satej Patil esakal
सोलापूर

"मुलांच्या भवितव्यासाठीच आरोग्य विभागाच्या परीक्षा पुढे ढकलल्या"

विश्वभूषण लिमये

सतेज पाटील म्हणाले, "आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परीक्षा रद्द संदर्भात दिलगिरी व्यक्त केली आहे.

सोलापूर: आरोग्य विभागाच्या परीक्षा अचानकपणे रदद्द करण्यात आल्या होत्या. त्यावर बोलताना सतेज पाटील म्हणाले, "आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परीक्षा रद्द संदर्भात दिलगिरी व्यक्त केली आहे. एकावेळी अशा परीक्षा घेणं हे महाकष्टाचं काम असतं, लाखो विद्यार्थी जेंव्हा परीक्षेला बसतात तेव्हा परीक्षा पारदर्शकपणे होणं गरजेचं असतं. एखादा तांत्रिक मुद्दा त्यामध्ये आला असता आणि परीक्षा झाली असती तर प्रचंड गोंधळ झाला असता, त्यामुळे तुमच्या भवितव्यासाठीच हा निर्णय पुढे ढकलेला आहे.

पुढे ते म्हणले की, यापुढे जी परीक्षा घेण्यात येईल त्यातून तांत्रिक मुद्दे निघून जातील याची दक्षता महाविकास आघाडी सरकार घेणार आहे. महाविकास आघाडी सरकारतर्फे राबवली जाणारी ही पहिलीच भरती प्रक्रियेची परीक्षा आहे. आणि परदर्शी पद्धतीने पार पाडण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करणारं आहे."

दरम्यान, भाजपचे माजी खासदार यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे बंदी घालण्यात आली होती. याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही सांगितलेलं आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात येण्यासाठी आता बंदी नाही. त्यांची कुठेही अडवणूक केली जाणार नाही. मागच्या वेळेस त्यांना डिटेल दौरा कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला मिळालेला नव्हता, त्यामुळे तेंव्हा तसा निर्णय घ्यावा लागला, अशी माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सोलापूरात दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

Latest Marathi News Live Update : पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता

LPG दरात मोठी उलथापालथ; कोणाला मिळाला दिलासा, कोणाला नाही? घरगुती अन् व्यावसायिक सिलिंडरमध्ये मोठा फरक

Balbharati : बालभारतीकडून गणितातील चुका मान्य; ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल; दुरुस्तीची ग्वाही

SCROLL FOR NEXT