Tuljapur News 
सोलापूर

Tuljapur News: तुळजापुरच्या मंदिरात सहा वर्षाच्या मुलाला नाकारला प्रवेश, कारण धक्कादायक...

Sandip Kapde

Tuljapur News :  तुळजापूर मंदिरामध्ये तोडके कपडे घातलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश बंदी केली आहे. मंदिरात असभ्य कपडे घातल्यास वस्त्र घातल्यास मंदिरात प्रवेश दिल्या जाणार नाहीत. यासंदर्भात मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ फलक लावण्यात आले आहेत.

मात्र आता वाद निर्माण होत आहेत. अतिरेक निर्माण झाला आहे.  मंदिरात दर्शनाला आलेल्या कुटुंबातील एका सहा वर्षाच्या मुलाला मंदिरात प्रवेश नाकारला आहे. या मुलाने बर्मुडा घातल्यामुळे त्याला मंदिरात प्रवेश नाकारला.

दरम्यान कोणी कोणते कपडे घालावे, याचे व्यक्तिस्वतंत्र सर्वांना आहे, अशी प्रतिक्रिया भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिली आहे. सहा वर्षाच्या मुलाचे कपडे असभ्य कसे असतील असा प्रश्न भाविकांनी उपस्थित केला आहे.

भाविकांच्या भक्तीकडे आपण पाहिले पाहीजे त्याच्या कपड्यांकडे नाही. तुळजापूर संस्थानने लावलेला बोर्ड संविधानाचा अपमान आहे. तातडीने हा बोर्ड काढावा, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागला...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे १०० नेते दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT