marathi news solapur  sakal
सोलापूर

सोलापूर : प्राणीसंग्रहालयाच्या संचालक पदासाठी पुन्हा देव पाण्यात

पाच वर्षाच्या अनुभवाच्या अटीमुळे महापालिकेला मिळेना योग्य उमेदवार

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : केंद्रीय प्राणीसंग्रहालय संचालयालयाने दाखवलेल्या त्रुटी दूर करण्याची महापलिकेची प्रक्रिया इतकी संथ गतीने आहे की प्राणीसंग्रलय पाहण्याची संधी आता नव्या पिढीलाच मिळेल असे चित्र दिसत आहे. दीड दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या निवड प्रक्रियेत पाच वर्षाच्या अनुभवाच्या अटीमुळे योग्य उमेदवारच मिळत नसल्याचे समोर येत आहे.

केंद्रीय प्राणीसंग्रहालय संचालयालयाच्या निर्देशानुसार पूर्णवेळ प्राणी संग्रहालय संचालकाची नेमणूक करण्याची प्रक्रिया मागील एक वर्षापासून सुरू आहे. ऑगस्ट २०२१ पर्यंत तीन वेळी जाहिरात प्रसिद्ध करूनही संचालक पदासाठी प्रतिसाद न मिळाल्याने २४ जून रोजी महापालिकेने वाढीव मानधनासह संचालक व पशुवैद्यकीय अधिकारी पदाची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ऑगस्ट २०२१ मधील जाहिरातीमध्ये पाच वर्षांच्या अनुभवी संचालकपदासाठी तीस हजार रुपये मानधन देऊ केले होते. सध्याची महागाई लक्षात घेता इतक्या कमी मानधनावर प्राणीसंग्रहलायास संचालक मिळणे अशक्य असल्यचे वृत्त ‘सकाळ’ ने २८ ऑगस्ट २०२१ रोजी प्रसिद्ध केले होते. तत्पूर्वी तीन वेळी जाहिरात काढून महापालिकेने संचालकपद भरण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस, जोतिबा डोंगरावर वीज कोसळून ५ जण जखमी

सोलापूरकरांसाठी खुशखबर! सोलापूर-हैदराबाद विमानसेवेचे आजपासून बुकिंग, १७ एप्रिलला पहिले उड्डाण; तिरुपती विमानसेवा कधी? वाचा...

मिरवणुकीत ‘डीजे’ऐवजी ४ कर्णे/स्पीकरसाठी परवानगी! परवाना देताना पोलिसांनी विचारली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, वाद्य व मिरवणूक मार्गाची माहिती

Pune PMC Promotion Race: अतिरिक्त आयुक्तपदासाठी पुणे मनपातील चार वरिष्ठ अधिकारी दावेदार; पदोन्नती प्रक्रिया, सत्ताधाऱ्यांची संमती व नगरविकास विभागाची मंजुरी ठरणार निर्णायक

LSG vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सचा दबदबा, रिषभ पंतच्या संघाची निघाली हवा; अक्षर पटेलच्या नेतृत्त्वाची जबदरस्त झलक, समोर माफक लक्ष्य

SCROLL FOR NEXT