sharad pawar
sharad pawar  Esakal
सोलापूर

Solapur : द्राक्ष,बेदाणा,टोमॅटो,दुध उत्पादकांचा कापसेवाडी येथे मेळावा

वसंत कांबळे

कुर्डू - द्राक्षाचे भाव गडगडल्या मुळे त्यातुन सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बेदाणा तयार केला .त्यामुळे बेदाण्याचे दर काेसळले.सध्या गगनाला गेलेले टॉमेटो चे दर ही कोसळले असुन दुध उत्पादक ही दर कमी झाल्याने अडचणीत आले आहेत.या सर्व शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी देशांचे माजी कृषिमंत्री शरदचंद्र पवार २३ ऑक्टोबर, सोमवार रोजी सकाळी दाहा वाजता कापसेवाडी येथे येणार आहेत.अशी माहिती कृषीनिष्ठ परिवाराचे नितीन कापसे यांनी दैनिक सकाळ शी बोलताना दिली .

यावेळी योगेश जाधव, हनुमंत खताळ व कृषीनिष्ट परिवाराचे सदस्य उपस्थित होते ‌.

मागील वर्षी पावसाळा हंगाम चांगला असल्यामुळे अनेक ठिकाणी द्राक्षाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले . परिणामी द्राक्षाला पंधरा ते विस रुपये किलो दर इथपर्यंत निचांकी दर मिळाला बेदाणा तयार केले त्याचे दर गडगडले आहेत.बेदाण्याला 50 रुपये अनुदानाची मागणी होत आहे.

सध्या टोमॅटो ला दर मिळत नसल्या मुळे शेतकऱ्यानी टोमॅटोचे प्लॉट सोडून दिलेले आहेत त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांचा नुकताच कुर्डूवाडी येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला असुन लगेच पंधराव्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा दौऱ्यावर येत असल्याने राजकारणी तर्क वितर्क लावून चर्चेला उधाण आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT