solapur
solapur sakal
सोलापूर

हिरवीगार बनली सोलापूरची फुफ्फुसे!

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : वाढत्या शहरीकरणाबरोबरच सोलापुरातील प्रदूषित वातावरणामुळे सोलापूर शहराची दमछाक होत आहे. मात्र पावसामुळे शहरातील धर्मवीर संभाजी तलाव, या तलाव परिसरातील स्मृतीवन व विजयपूर रोडवरील सिद्धेश्‍वर वनविहार परिसर बहरला आहे. या निसर्गरम्य परिसरातील झाडी, वनस्पती व विविध पक्ष्यांमुळे वातावरण अधिकच आल्हाददायक बनले आहे. हे परिसर म्हणजे सोलापूरची फुफ्फुसेच आहेत. जाणून घेऊया या परिसरांबाबत.

स्मृतीवन

विजयपूर रोडवर धर्मवीर संभाजीराजे तलावाच्या शेजारी जैवविविधतेने नटलेले स्मृतीवन म्हणजे सोलापूरकरांचे फुफ्फुसच आहे. आप्तस्वकियांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती जपण्यासाठी वृक्षप्रमींनी या ठिकाणी वृक्षलागवडी केल्या आहेत, म्हणून ते ‘स्मृतीवन’ आहे. तर सिद्धेश्वर वनविहार राखीव जंगल आहे. आज या दोन्ही ठिकाणी एक हजार ते बाराशे प्रकारची वृक्षसंपदा पाहायला मिळते. जुळे सोलापूर व विजयपूर रोड परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या मॉर्निंग वॉकसाठी हक्काची जागा म्हणून या दोन्ही वनराई प्रसिद्ध आहेत. विविध पक्ष्यांची, वृक्षांची माहिती व छायाचित्रे या ठिकाणच्या निसर्ग परिचय

केंद्रात पाहायला मिळतात. आता पावसामुळे हा परिसर अधिकच खुलून आला आहे.

सिद्धेश्‍वर वनविहार

स्मृतीवनाच्या मानाने बराच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT