solapur sakal
सोलापूर

Solapur : मराठा आरक्षणाला पाठींबा म्हणुन कोन्हेरी ग्रामपंचायतीच्या आठ सदस्यांचे सामुहीक राजीनामे

मराठ्यांना व धनगरांना आरक्षण मिळावे या साठीची दाहकता वरचेवर वाढत आहे

सकाळ वृत्तसेवा

सोलापुर- मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळावे व मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून कोन्हेरी ता मोहोळ येथील एकाच वेळी आठ ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यात पाच महिला सदस्यांचा समावेश आहे. एकूण बारा सदस्यीय ही ग्रामपंचायत आहे. एका वेळी एवढ्या मोठ्या संख्येने राजीनामा देणारी कोन्हेरी ही एकमेव ग्रामपंचायत आहे.

मराठ्यांना व धनगरांना आरक्षण मिळावे या साठीची दाहकता वरचेवर वाढत आहे. केंद्र व राज्य शासनाची आरक्षण प्रश्नी भूमिका उदासीन आहे. समाज आक्रमक झाला आहे. सोमवार ता 30 रोजी कोन्हेरी ग्रामपंचायतिचे राजकुमार पाटील, रूपाली जरग, प्रांजली माने, मंगल शेळके, राजकुमार पांढरे, रवींद्र माने, कावेरा कौलगे, सुवर्ण शेटे यांनी आपल्या पदाचे राजीनामे ग्रामसेवक यांच्याकडे दिले आहेत. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

Shreeram Gaikwad Death Case: श्रीराम गायकवाड संशयास्पद मृत्यू प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी; देवगाव रंगारीत कुटुंबीय व भिल्ल समाजाचे आमरण उपोषण

SCROLL FOR NEXT