BJP मोहोळ  sakal
सोलापूर

Solapur : मोहोळ येथे भाजपाच्या वतीने गौरव यात्रा,घोषणांनी परिसर दुमदुमला

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टी मोहोळ तालुका व शहर

राजकुमार शहा

मोहोळ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टी मोहोळ तालुका व शहर च्या वतीने रविवार ता 2 एप्रिल रोजी येथील श्री नागनाथ मंदिरा पासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व वीर सावरकरावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सावरकर सावरकर आम्ही सारे सावरकर, भारत माता की जय अश्या घोषणांनी शहर परिसर दुमदुमला होता.

शिवाजी महाराज चौक येथे शंकर वाघमारे, तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव व शहराध्यक्ष तथा नगरसेवक सुशील क्षीरसागर यांनी आपले सावरकर यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले.

यावेळी संजय क्षीरसागर, माजी तालुकाध्यक्ष सतीश काळे, सरचिटणीस महेश सोवनी, सतीश पाटील,रमेश माने,मुजीब मुजावर,बाळासाहेब पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गणेश झाडे, जिल्हा उपाध्यक्ष, लिंगदेव निकम, अविनाश पांढरे, भारत आवारे , विशाल पवार ,दीपक गवळी, जगन्नाथ वसेकर, रणजीत चवरे ,गुरुनाथ तागडे, सागर वाघमारे, सुशीलकुमार मोटे, संजय वाघमोडे, लक्ष्मण माळी , अरविंद माने आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भोंदू खरातच्या बँक खात्यांची चौकशी, २ वर्षात तब्बल २१ कोटींची उलाढाल; शिर्डीत कोट्यवधींच्या जमिनीची खरेदी, धक्कादायक खुलासे

Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्गाची रेषा बदलली?, फ्रान्सच्या कंपनीचे डिझाईन; पुन्हा गोंधळाची स्थिती

Latest Marathi News Live Update : पुणेकरांनो काळजी नसावी! आज पाणी पुरवठा बंद राहणार नाही

Pune HeatWave: पुणेकरांना उष्म्याच्या झळा! महापालिका रुग्णालयांत ७७० जणांवर उपचार, एप्रिलमध्ये तापमान ४० अंशांच्या अंशांपलीकडे..

Parliament Special: संसदेचं अधिवेशन वादळी ठरणार! मतांची जुळवाजुळव करण्याचं आव्हान, केंद्र सरकार ३६० खासदारांचा पाठिंबा कसा मिळवणार?

SCROLL FOR NEXT