dogs.jpg sakal
सोलापूर

Solapur : मोहोळमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने घातला धुमाकुळ

बाधित नागरिकांनी मोहोळ ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचारासाठी धाव

सकाळ वृत्तसेवा

मोहोळ : शहरामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने गुरूवार ता .13 च्या रात्री 8 वाजल्यापासुन ते शुक्रवारी ता.14 च्या सकाळ पर्यत सुमारे 25 पेक्षा अनेकांना चावा घेत दहशत निर्माण केल्यामुळे शहरात प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. शहरातील कळसे नगर, व एस टी स्टॅन्ड परिसर, आदर्श चौक, सिध्दार्थ नगर,आण्णा भाऊ साठे नगर, कन्या प्रशाला-नेताजी प्रशाला परिसर आदी परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसह अंदाजे 25 नागरिकांना व जनावरांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला आहे.

बाधित नागरिकांनी मोहोळ ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचारासाठी धाव घेतली असता या ठिकाणी रेबीज इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे प्राथमिक उपचार करून सोलापूर येथील छत्रपती शिवाजी सर्वोपचार केंद्र ( सिव्हील हॉस्पीटल ) येथे रुग्णांना पाठविण्यात आले आहे. नगरपरिषदेचे कर्मचारी व गावातील युवक संबधित पिसाळलेल्या कुत्र्याला मारण्यासाठी मारण्यासाठी शोधत असुन. शहरातील सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याचे संदेश सोशल मिडीयावर फिरत आहेत .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ARG vs Austria : लिओनेल मेस्सीचा विश्वविक्रमी गोल पाहिलात का? ज्याने अर्जेंटिनाला Fifa World Cup च्या पुढील फेरीत पोहोचवले Video Viral

Lionel Messi ने इतिहास रचला! वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला; पेनल्टी हुकली, पण विक्रमाची संधी साधली...

Argentina vs Austria : ५६ वर्षानंतर चमत्कार झाला... लिओनेल मेस्सीचा World Cup मध्ये दरारा, ९६ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात तिघांनाच हा पराक्रम जमलाय...

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

LPG Shortage: पुन्हा गॅस संकट! कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

SCROLL FOR NEXT