vande bharat express esakal
सोलापूर

Solapur News : वंदे भारत एक्स्प्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूरच्या ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास; कोट्यवधींचे मिळाले उत्पन्न

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - वंदे भारत एक्स्प्रेस या सेमी स्पीड रेल्वेला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.ता. १५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर महिन्यात मध्य रेल्वे क्षेत्रातून धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या एकूण १५० फेऱ्यांमध्ये १ लाख २२ हजार २२६ प्रवाशांनी प्रवास केला आहे. यामध्ये मध्य रेल्वे विभागाला एकूण १० कोटी ७२ लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.

सोलापूर ते मुंबई दरम्यान ९३ टक्के तर मुंबई ते सोलापूर दरम्यान १०५ टक्के प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला असून सुमारे ५० हजार प्रवाशांनी वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवासाला पसंदी दिली आहे.

दरम्यान,यामध्ये मध्य रेल्वे सोलापूर विभागाला तीन कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. मध्य रेल्वेने ऑगस्ट महिन्यातील वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रतिसादाबद्दलची माहिती दिली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artemis 2 mission: ऐतिहासिक क्षण! ५० वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्राकडे; मानवाच्या इतिहासातील सर्वात दूरचा अंतराळ प्रवास

Divyang Students: राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय! दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ; अभ्यास दौऱ्यासाठी मिळणार अर्थसाह्य..

Latest Marathi News Live Update : नागपुरात हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा; रात्री जोरदार पावसाची हजेरी

Chhatrapati Sambhajinagar: अजिंठा घाटात ट्रक अपघात, वाहतूक सुमारे एक तास ठप्प; पंढरपूर-जळगाव ट्रकचा ब्रेक फेल; समोरील ट्रकला धडक

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

SCROLL FOR NEXT