सोलापूर

चार मृत्यूसह सोलापुरात मंगळवारी आढळले १८ कोरोनाबाधित, एकुण पॅाझीटिव्ह १६७२

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : महापालिका हद्दीत मंगळवारी १८ जणांना कोरोनाची बाधा झाली. आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १६७२ वर पोचली आहे. तर आज ४७ जण बरे होऊन परत गेले आहेत. 

शहरातील गांधीनगर अक्कलकोट रस्ता, संगमेश्वरनगर, हनुमाननगर भवानी पेठ, बुधवार पेठ, जय मल्हार चौक, शासकीय निवासस्थान कुमठा नाका ई थ्री, पेंटर चौक शनिवार पेठ, गणेश मंदीर, इंदिरानगर विजयपूर रस्ता, विडी घरकूल हैदराबाद रस्ता, न्यू पाच्छा पेठ, जय संतोषी माता नगर शेळगी, मिलिंदनगर बुधवार पेठ, दत्तनगर, दोन नंबर झोपडपट्टी, दक्षिण सदर बझार गांधीनगर  या परिरिसरात हे रुग्ण आढळून आले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil: कर्जतमधील वृक्षतोडीचा भीमाशंकर अभयारण्याशी संबंध नाही; दिलीप वळसे पाटलांचे स्पष्टीकरण

Solapur Crime: मेहुणीला शिक्षणासाठी घरी आणलं, पत्नी असताना तिच्यासोबत लग्न केलं अन्...; सासऱ्याने घडवला रक्तरंजित थरार

VIDEO : मल्लिकार्जुन खरगेंचं वादग्रस्त वक्तव्य; PM मोदींबद्दल बोलताच कार्यक्रमात गोंधळ, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकाला मारहाण, नेमकं काय घडलं?

Madhuri Dixit Kon Honaar Karodpati : "बाई, तुम्ही खूप कडक बोलताय..."; शिक्षिकेसमोर थेट विद्यार्थी बनली माधुरी दीक्षित! 'कोण होणार करोडपती'मधील सुंदर क्षणाचा व्हिडिओ व्हायरल!

Latest Marathi News Update : नवी मुंबईत आकाराला येणार अत्याधुनिक दागिने उत्पादन केंद्र; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 'इंडिया ज्वेलरी पार्क'चा शुभारंभ!

SCROLL FOR NEXT