solapur sakal
सोलापूर

Solapur : टेंभू योजेनेचा कॅनॉल फुटून लाखो लिटर पाणी वाया; सांगोला तालुक्यातील पाचेगाव बुद्रुक येथील घटना; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

टेंभू प्रकल्पाच्या माध्यमातून माण खोऱ्यातील कडेगाव, खानापूर, सांगोला, आटपाडी कवठेमंकाळ या दुष्काळी पट्याला वरदान ठरणारी ही योजना आहे.

विनोद देशमुख

कोळा - सांगोला तालुक्यातील पाचेगाव बु. येथे टेंभू योजेनेचा कवठेमहांकाळ येथे पाचेगाव, किडेबिसरी मार्गे जाणारा कॅनॉल रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कॅनॉल फुटून लाखो लिटर पाणी वाया जाऊन शेतकऱ्यांच्या शेतात घुसून शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

टेंभू प्रकल्पाच्या माध्यमातून माण खोऱ्यातील कडेगाव, खानापूर, सांगोला, आटपाडी कवठेमंकाळ या दुष्काळी पट्याला वरदान ठरणारी ही योजना आहे.

टेंभू उपसा सिंचन येजनेचे पाचेगाव बुद्रुक मार्गे किडेबिसरी, नागज व आसपासच्या परिसरात पाण्याचे आवर्तन सुरु होते, टेंभू उपसा सिंचन येजनेचा तीन नंबरचा पंप सुरु केल्यामुळे पाण्याच्या उच्च दाबामुळे रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पाचेगाव येथे कॅनल फुटन लाखो लिटर पाणी वाया गेले, सदर पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसून ज्वारी, बाजरी, मका, डाळींब, पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.

सदर घटनेबाबत टेंभू उपसा सिंचन येजनेच्या अधिकाऱ्यांना रात्री फोन करुन सांगितले असता अदयाप पर्यंत कोणताही शासकीय अधिकारी आलेला नाही. सदर झालेले शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान मोठे आहे त्यामुळे त्वरित प्रशासनाने सर्वे करून नुकसान भरपाई द्यावी अशी स्थानिक शेतकऱ्यातून मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

SCROLL FOR NEXT