dam 
सोलापूर

सोलापूरकरांचे स्वप्न पूर्ण झाले, उजनी 100 टक्के भरले 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापुरात किती पाऊस पडतो या पेक्षा सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष कायमस्वरुपी उजनीवर असते. उजनीत किती पाणी आहे, उजनी कधी भरणार? हे नेहमीचेच प्रश्‍न. सोलापूर शहर व जिल्ह्याची तहान भागविणारे, सोलापूर जिल्ह्यातील शेती, उद्योग, अर्थकारण चालविणारे उजनी धरण आज शंभर टक्के भरले आहे. सोलापूरकरांसाठी ही मोठी गुडन्यूज आज मिळाली आहे. 

उजनी धरणातून सध्या भीमा-सीना बोगद्याद्वारे सीना नदीत 900 क्‍युसेकने पाणी सोडले जात आहे. सीना माढा उपसा सिंचन योजनेसाठी 262 क्‍युसेकने व मुख्य कालव्यातूनही पाणी सोडले जात आहे. दौंड येथील मोठा विसर्ग उजनीत मिसळत आहे. पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे व खडकवासला, मुळशी, पवना यासह अन्य धरणातून नदीमध्यहे मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. भीमा नदीतून हे पाणी उजनीत येत असल्याने उजनी येणाऱ्या पाण्याचा येवा वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT