ST Bus Accident 
सोलापूर

ST Bus Accident : सोलापुरात ड्रायव्हरला फिट आल्यानं एसटी उलटली! ३५ ते ४० जण करत होते प्रवास

नेमका कुठे आणि कसा अपघात झाला जाणून घ्या

Amit Ujagare (अमित उजागरे)

सोलापूर : एसटी चालकाला अचानक फीट आल्यानं नियंत्रण गमावल्यानं बस रस्त्यावर उलटल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या बसमधून ३५ ते ४० प्रवाशी प्रवास करत होते. एसटी बस पलटी झाल्यानंतर चालकाला एसटीतून बाहेर काढून त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले.

सामच्या सुत्रांच्या माहितीनुसार, टेंभुर्णी-कुर्डूवाडी महामार्गावर पिंपळनेर गावाजवळ हा प्रकार घडला. एसटी चालकाला फिट येऊन त्याचा तोल गेल्यामुळं एसटीचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही बस टेंभुर्णीवरून कुर्डूवाडीला जात असताना हा अपघात झाला. या बसमध्ये 35 ते 40 प्रवासी असल्याची माहिती मिळतेय.

एसटी पलटी झाल्यानंतर प्रवाशांना बाहेर काढून बाजुच्या शेतात बसवण्यात आलं. यामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना कुर्डूवाडी शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Talpade FIR : राजपाल यादवनंतर आता अभिनेता श्रेयस तळपदे अडचणीत ; ‘या’ प्रकरणी दाखल झाला ‘FIR’!

Rahul Gandhi: ''राहुल गांधींना हक्कभंगाची नोटीस देणार'', संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू स्पष्टच बोलले

Pune Trade : आरबीएसएममध्ये ५७ एमओयूवर सह्या; ३१ कोटी रुपये व्यवहारांची नोंद, रॅम्प उपक्रमांतर्गत रिव्हर्स बायर-सेलर मिटला उत्स्फूर्त प्रतिसाद

Ohh Shit...! अभिषेक आजारी, त्यात स्टार फलंदाज झाला जखमी; जसप्रीतच्या यॉर्करवर डावी टाच दुखावली, वेदनेने कळवळला...

Latest Marathi News Live Update : उत्सवांच्या काळात अशांत घटकांशी कठोरपणे वागण्याचे निर्देश: मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT