सोलापूर

सुभाष भोसले याचे शोध निबंधास प्रथम क्रमांक ; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सुभाष मोरेश्वर भोसले यांना हुम्यॅनिटीज, लँग्वेजेस अँड फाईन आर्टस् या कॅटेगिरी मध्ये पीपीजी लेवल मधून "आनंददायी गणित अध्ययन" या संशोधनास प्रबंधास प्रथम क्रमांक देण्यात आली असुन, राज्यस्तरीय आविष्कार महोत्सव स्पर्धेसाठी निवड झालेले आहे.

संजय हेगडे

तिसंगी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ ,सोलापूर आयोजित संशोधनाविष्कार महोत्सव नुकताच संपन्न झाला. अविष्कार स्पर्धेमध्ये एकूण 457 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

पोस्टरचे परिक्षकाने परिक्षण करून पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तावशीचे उपशिक्षक सुभाष मोरेश्वर भोसले यांना हुम्यॅनिटीज, लँग्वेजेस अँड फाईन आर्टस् या कॅटेगिरी मध्ये पीपीजी लेवल मधून "आनंददायी गणित अध्ययन" या संशोधनास प्रबंधास प्रथम क्रमांक देण्यात आली असुन, राज्यस्तरीय आविष्कार महोत्सव स्पर्धेसाठी निवड झालेले आहे. सदर संशोधन संशोधनास कस्तुरबा कॉलेज ऑफ एज्युकेशन सोलापूर संशोधन विभाग प्रमुख प्रा डॉ बाळकृष्ण भावे मार्गदर्शन केले.

निवडीबद्दल यशाबद्दल कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन, सोलापूर प्राचार्य डॉ.अश्विनकुमार बोंदार्डे ,गटशिक्षणाधिकारी मारूती लिगाडे, प्रा.डॉ.आयेशा रंगरेज, प्रा.डॉ. दत्ता वाघमारे, मुख्याध्यापक विठ्ठलराव शिखरे, समाजसेवक बाळासाहेब उर्फ बाळूकाका यादव, युवक नेते संजयजी यादव, पुरुषोत्तम पवार, सरपंच गणपत भानुदास यादव, उपसरपंच तथा शाळा व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष अमोल कुंभार, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,

प्राध्यापक वर्ग, शिक्षक, पालक, कर्मचारी आदीनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT