Corona news Sakal
सोलापूर

कोरोना विषाणूचा डंख उतरला; अडीच महिन्यांत सोलापूर जिल्ह्यात एकही रुग्ण नाही

सोलापूर जिल्ह्यात सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नसून २० नोव्हेंबरनंतर सोलापूर शहरात एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. तर मागील अडीच महिन्यांत जिल्ह्यातील माढा, मंगळवेढा व पंढरपूर या तालुक्यातील तीन रुग्ण वगळता उर्वरित आठ तालुक्यात देखील नवीन रुग्ण सापडलेला नाही.

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोना विषाणूच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत ‘जगतो की मरतो’ अशी असणारी भीती आता पूर्णतः: कमी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नसून दिलासादायक बाब म्हणजे २० नोव्हेंबरनंतर सोलापूर शहरात एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. तर मागील अडीच महिन्यांत जिल्ह्यातील माढा, मंगळवेढा व पंढरपूर या तालुक्यातील तीन रुग्ण वगळता उर्वरित आठ तालुक्यात देखील नवीन रुग्ण सापडलेला नाही.

कोरोना विषाणूच्या पहिल्या दोन लाटांमध्ये मृत्यूदरात सोलापूर शहर देशातील टॉपटेन शहरांमध्ये होते. ग्रामीणमधील पंढरपूर, करमाळा, मोहोळ या तालुक्यांमध्येही सर्वाधिक मृत्यूदर होता. कोरोनाने अनेक चिमुकल्यांचे आई-वडील तर उतारवयातील आई-वडिलांचा तरुण आधार हिरावला. कोरोनाने कोणाची लाडकी लेक तर कोणाचा आवडता मुलगा गेला. जिल्ह्यातील जवळपास दीड हजार मुलांचे (१८ वर्षांखालील) पालक कोरोनामध्ये मरण पावले. अनेक विवाहिता विधवा देखील झाल्या.

पंचसूत्री ठरली फायद्याची

जिल्ह्यातील लसीकरणाची स्थिती

संपूर्ण जिल्हा दोन महिन्यांपासून कोरोनामुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT