corona-positive-1585803595 - Copy.jpg 
सोलापूर

दिलासादायक! आज एकही मृत्यू नाही; शहरात नव्याने 44 पॉझिटिव्ह 

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी होत असून आज एक हजार 87 संशयितांपैकी 44 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत सहा हजार 588 पैकी पाच हजार 371 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत 797 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

ठळक बाबी... 

  • शहरातील 63 हजार 576 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत 56 हजार 979 संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह 
  • आज एक हजार 87 पैकी 44 व्यक्‍तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह 
  • शहरातील रुग्णसंख्या सहा हजार 588; मृतांची संख्या जैसे थे 
  • शहरात 412 रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी; पाच हजार 371 रुग्णांची कारोनावर मात 

केदारनाथ अपार्टमेंट (निराळे वस्ती), बसवंती मंगल कार्यालयाजवळ (सम्राट चौक), समाधान नगर (अक्‍कलकोट रोड), धर्मराज नगर (शेळगी), नळ बाजार, शिवगंगा नगर, कोळी समाज सोसायटी (सैफूल), प्रताप नगर, राघवेंद्र अपार्टमेंट (दाजी पेठ), लिमयेवाडी, आदित्य नगर, चंदन व्यंकटेश नगर (होटगी रोड), मुरारजी पेठ (जुनी पोलिस लाईनजवळ), साखर कारखान्याजवळ, महालक्ष्मी नगर (मजरेवाडी), कामगार वसाहत, सेटलमेंट फ्रि कॉलनी क्र. एक, रेवणसिध्द नगर, बेन्नूर नगर (विजापूर रोड), विकास नगर, एकता नगर, विद्या नगर, बनशंकरी नगर (शेळगी), दक्षिण सदर बझार, अरविंदधाम पोलिस वसाहत, कुचन नगर, कर्णिक नगर, विजय नगर, गांधी नगर, रंचना सोसायटी (जुळे सोलापूर), कृष्णा नगर, हुच्चेश्‍वर नगर भाग क्र. एक (कुमठा नाका), जुळे सोलापूर, पत्रा तालिमजवळ, दाजी पेठ, गुरुनानक नगर आणि गुलमोहर (वसंत विहार) याठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

SCROLL FOR NEXT