corona 
सोलापूर

सोलापूर ग्रामीणच्या आजच्या अहवालात नाही एकाही मृत्यूची नोंद, आढळले फक्त 28 नवे कोरोनाबाधित 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूरच्या ग्रामीण भागात रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 1 हजार 323 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1 हजार 295 अहवाल निगेटिव्ह आले असून फक्त 28 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या अहवालामध्ये एकाही मृत्यूची नोंद नाही. आज एकाच दिवशी 86 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

कोरोना चाचणीचे 29 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. ग्रामीण भागातील ऍक्‍टिव्ह कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 37 हजार 584 झाली आहे. त्यातील 35 हजार 577 जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णालयात सध्या 902 ऍक्‍टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण दाखल आहेत. या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनामुळे ग्रामीण भागातील आतापर्यंत 1 हजार 105 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागातील अकरा हजार 586 जण सध्या होम क्वारंटाईनमध्ये आहेत. इन्स्टिट्युन्शनल क्वारंटाईनमध्ये 2 हजार 741 जण आहेत. ग्रामीण भागातील तीन लाख 39 हजार 463 चाचण्या आतापर्यंत निगेटिव्ह आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT