Two corona patients died in Akkalkot on Friday 
सोलापूर

धक्कादायक! अक्कलकोटमध्ये दिवसात कोरोनाचा दुसरा बळी 

सकाळ वृत्तसेवा

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट येथे कोरोनानेबाधित रुग्णांची संख्या वाढत असून शुक्रवारी (ता. 12) एकाच दिवशी दोघांचे बळी गेला आहे. त्याने शहराला मोठा धक्का बसला आहे. हे दोघेही थेट सोलापूरला दाखल होऊन उपचार घेत होते. ते अक्कलकोटमधील मौलाली गल्ली अक्कलकोट येथे राहणारे असून ते दोन रुग्ण आज मृत्यू पावले आहेत. तसेच बागवान गल्ली अक्कलकोट येथील उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. 
दरम्यान अक्कलकोट मौलाली गल्ली व समर्थ नगर येथे असलेल्या तीन कोरोना रुग्ण प्रकरणी गुरुवारी 17 स्वॅब घेतले होते. त्यांचा अहवाल आज आला असून त्यापैकी 13 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर चार अहवाल पेंडिंग आहेत, अशी माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली आहे. अक्कलकोटमध्ये कोरोनाबाधितांची 14 असून त्यामध्ये मृतांची संख्या तीन आहे. उपाचार घेऊन घरी गेलेले रुग्ण सात आहेत. तर चौघांवर उपचार सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting: राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! गव्हावरील किमान आधारभूत किंमत वाढवली; आता दर किती मिळणार?

गौतमी पाटील आणि शिव ठाकरेचा लग्न करतानाचा Viral Video, चाहत्यांना बसला धक्का

Jalgaon Biogas : बायोगॅस ठरतोय वरदान; वर्षाकाठी वाचतोय हजारो रुपयांचा इंधन खर्च अन् मिळतेय कसदार सेंद्रिय खत

Dhaman Snake Mating in Satara : आनेवाडीत भररस्त्यात सापांचा रोमान्स; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ, दुर्मिळ दृश्य पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी

Ashok Kharat : 'कॅप्टन' खरातचे सिन्नरमध्ये मालमत्तांचे जाळे; पत्नीच्या नावावर कोट्यवधींचे भूखंड, तपासात नवी माहिती समोर

SCROLL FOR NEXT