0corona_498.jpg 
सोलापूर

शहरात चार तासांत दोघांचा मृत्यू तर वाढले 29 कोरोना पॉझिटिव्ह ! एकूण रुग्णसंख्या चार हजाराच्या उंबरठ्यावर 

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरातील 100 व्यक्‍तींचे अहवाल सोमवारी (ता.20) प्राप्त झाले. त्यामध्ये 29 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी रविवारी रात्री आठ ते 12 वाजेपर्यंतची आहे. शहरातील 19 हजार 243 व्यक्‍तींची आतापर्यंत कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. त्यामध्ये तीन हजार 835 व्यक्‍तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून त्यापैकी 327 जणांचा मृत्यू झाला आहे. 

या ठिकाणी हे 29 रुग्ण सापडले

शहरातील लक्ष्मी नगर (जुळे सोलापूर), दक्षिण सदर बझार, रेल्वे लाईन, जयभवानी सोसायटी (अंत्रोळीकर नगर), ईएसआय क्‍वार्टर, बेघर सोसायटी, पापाराम नगर (विजयपूर रोड), विडी घरकूल (हैदराबाद रोड), पुना नाका, रविवार पेठ, बुधवार पेठ, खडक गल्ली (बाळे), भवानी पेठ, बनसिध्द नगर (सोरेगाव), आत्मविश्‍वास नगर, लक्ष्मी नगर (होटगी रोड), साठे चाळ (बुधवार पेठ) आणि माधव नगर (आकाशवाणी रोड) या ठिकाणी हे 29 रुग्ण सापडले आहेत.  

ठळक बाबी... 

  • शहरात चार तासांत वाढले 29 रुग्ण; दोघांचा झाला मृत्यू 
  • शहरातील 19 हजार 243 व्यक्‍तींची झाली आतापर्यंत कोरोना टेस्ट 
  • शहरातील एकूण रुग्णसंख्या तीन हजार 835 तर मृतांची संख्या 327 झाली 
  • आज शंभर जणांचे अहवाल प्राप्त; 71 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह 
  • आतापर्यंत दोन हजार 102 रुग्णांनी केली कोरोनावर मात; एक हजार 406 रुग्णांवर सुरु आहेत उपचार 
  • माशाळ वस्तीतील 50 वर्षीय पुरुषाचा तर बसवेश्‍वर नगरातील 65 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे झाला मृत्यू 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi gang threat : खळबळजनक! महाराष्ट्रातील काँग्रेस आमदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटचं वाटोळं केलं, त्याने संघात राजकारण आणले...! खळबळजनक दाव्याने सारे चक्रावले

Panvel: पनवेलकरांसाठी मोठा निर्णय! सिडको वसाहत आणि २९ गावांना जोडणारी महापालिकेची बससेवा सुरू होणार; बसमार्ग आणि थांबे कसे ठरणार?

Latest Marathi News Live Update : कांदिवलीत डंपरची स्कूटीला धडक; थरारक अपघातात दुचाकी चालक बचावला

Raksha Khadse : "आमदारांच्या मुलींच्या हस्ते उद्घाटनं उरकताय का?" रक्षा खडसेंनी 'महावितरण'ला झापले

SCROLL FOR NEXT