VLJ21B02032.jpg 
सोलापूर

वाळुजमध्ये दुरंगी लढत 

रमेश दास

वाळूज : वाळूज (ता. मोहोळ) येथील 15 जानेवारी रोजी होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या लढतीचा सामना 'श्री संत रामभाऊ ग्रामविकास आघाडी' विरुद्ध 'श्री खंडेराया ग्रामविकास आघाडी' मध्ये दुरंगी होणार हे सोमवारी (ता.4) अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी स्पष्ट झाले आहे. 
ग्रामपंचायतीच्या तीन प्रभागातून नऊ जागांसाठी एकास एक असे अठरा उमेदवार रिंगणात उतरले आहेत. येथे पारंपारिक कादे विरुद्ध मोटे गटात ही चुरशीची लढत होत आहे. जसजसा निवडणूकीचा दिवस जवळ येईल तसतशी लढतीत आणि प्रचारात रंगत येणार आहे. 

प्रभागनिहाय उमेदवार : - 
श्री. संत रामभाऊ ग्रामविकास आघाडी 
वार्ड क्रमांक1: चे अधिकृत उमेदवार 
1)श्री.दिनकर मधुकर कादे (चिन्ह: कपबशी), 2) सौ.अर्चना काकासाहेब कादे (चिन्ह:गॅस सिलेंडर),3) सौ.वंदना प्रकाश चवरे(चिन्ह:छत्री). 
वार्ड क्रमांक 2:-1)श्री.दत्तात्रय महादेव धनवे(चिन्ह:कपबशी), 2)विजया चक्रधन मोटे (चिन्ह-गॅस सिलेंडर), 3) श्री.मच्छिंद्र सौदागर परीट (चिन्ह : छत्री ). 

वार्ड क्रमांक 3: -चे उमेदवार 
1)श्री. संदीप श्रीनिवास कादे (चिन्ह:कपबशी),2)सौ.उर्मिला संजय कादे(चिन्ह:गॅस सिलेंडर),3)सौ.प्रियंका गणेश खरात(चिन्ह:छत्री). 

*श्री खंडेराया ग्रांमविकास आघाडी वाळूजचे :वार्ड क्रमांक 1:चे अधिकृत उमेदवार:-1)श्री.मोतीलाल सुरतिशन कादे(चिन्ह:जग),2) अश्विनी प्रदीप मोटे-पाटील (चिन्ह:किटली)3) श्री. भारती नारायण चवरे (चिन्ह:मिक्‍सर). 

वार्ड क्रमांक 2: चे उमेदवार 1)श्री.कल्याण रामचंद्र कादे(चिन्ह:जग), 2)सौ.तेजश्री रामचंद्र बुद्रुक(चिन्ह:किटली) 
3)श्री.चांगदेव धोंडिबा डोलारे (चिन्ह:मिक्‍सर) वार्ड क्रमांक 3:चे अधिकृत उमेदवार 1)श्री.विकास बापुराव मोटे(चिन्ह:जग), 
2) सौ.शारदा तुकाराम मोट े(चिन्ह:किटली), 3) श्री. सुनंदा चांगदेव डोलारे (चिन्ह : मिक्‍सर) 

संपादन : अरविंद मोटे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Aadul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; पैठण तालुक्यातील एकतुनी येथील घटना

नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

SCROLL FOR NEXT