Video of a lion hitting the road goes viral 
सोलापूर

सिंह गाडीला आढवा आला अन्‌ पुढे काय... (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जंगलाचा राजा म्हणून ओळख आसलेला सिंह सध्या रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. नऊ सेकंदाचा त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

इंडियन फॉरेस्ट सर्विस ऑफिसर सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर टाकला आहे. या व्हिडिओ मध्ये सुमारे 15 ते 16 सिंह दिसत आहेत. याला नेटकऱ्यांनीही पसंदी दिली आहे. 
आतापर्यंत सिंहाला एकट्याला पाहताना जंगलात अनेकांनी पाहिले आहे. मात्र, एकदम 15 ते 16 सिंहाचा एकत्र कळप दिसलेला नाही. शेळ्या- मेंढ्यांचा कळप ज्याप्रमाणे चाऱ्यासाठी फिरतो त्याचप्रमाणे हा सिंहाचा कळप सध्या मुक्तपणे रस्त्यावर आला आहे. हा व्हिडिओ एडिट केला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या व्हिडिओला अनेकांनी पसंदी दाखवली आहे. 23 जानेवारीला टाकण्यात आलेल्या व्हिडिओला एक हजार 534 जणांनी लाईक केले आहे. तर 391 जणांनी मत व्यक्त केली आहेत. यावर "आपल्याकडे किती सिंह आहेत?' असा प्रश्‍न एकाने केला आहे. तर काहींनी हा व्हिडिओ एडिट केला असल्याचे म्हटले आहे. तर एकाने माझ्याकडे 1.4 सेकंदाचा माझ्याकडे व्हिडिओ असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडिओ भारतातला आहे का? असा एकाने प्रश्‍न केला आहे. काहींनी हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे, असा प्रश्‍न केला आहे. सिंह हा गर्वाने जगतो, हा व्हिडिओ पर देशातला असल्याचा अंदाज एकाने लावला आहे. अशा अनेक वेगवेळ्या प्रतिक्रिया या व्हिडिओवर देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT