Wards of 49 Gram Panchayats including Akluj in Malshiras taluka sealed the number of members 
सोलापूर

माळशिरस तालुक्‍यातील अकलूजसह 49 ग्रामपंचायतीच्या प्रभाग, सदस्य संख्येवर शिक्कामोर्तब 

ग. ह. वाघंबरे

माळशिरस (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यातील ज्या 49 ग्रामपंचायतीची पंचवार्षिक मुदत नोव्हेंबर व डिसेंबर 2020 या महिन्यात संपत आली आहे, अशा मुदत संपणाऱ्या 49 ग्रामपंचायतीसाठी तेथील नागरिकाकडून प्रशासनाच्या वतीने हरकती मागवण्यात आल्या होत्या. 16 ग्रामपंचायतीसाठी एकूण 43 हरकती प्रशासनाकडे आल्या होत्या. या हरकतींची सुनावणी उपविभागीय अधिकारी शमा पवार यांच्यापुढे घेण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम निर्णय देऊन निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची प्रभाग संख्या व सदस्य संख्या यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार तुषार देशमुख यांनी दिली. 
नोव्हेंबर-डिसेंबर 2020 या महिन्यात मुदत संपत आलेल्या ग्रामपंचायती, त्यांची प्रभाग संख्या व कंसात सदस्य संख्या याप्रमाणे : पिंपरी - 4, (11), कोंडबावी - 4, (11), कुसमोड 3 (9). महाळुंग 6 (18), पिरळे 4 (11), बोरगाव 5 (15), मोरोची 5 (13), खलवे 3 (7), कळंबोली 3 (9), गिरवी 4 (11), फोंडशिरस 6 (17), विठ्ठलवाडी 3 (7), गिरझणी 4 (11), अकलूज 6 (17), कुरबावी 3 (9), माळखांबी 3 (9), भांब 3 (9), नातेपुते 6 (17), कोथळे 3 (9), संग्रामनगर 5 (15), बांगर्डे 3 (9), चाकोरे 4 (11), रेडे 4 (11), बोंडले 3 (9), तोंडले 3 (9), दसूर 3 (9), बचेरी 4 (11), शिंगोर्णी 4 (11), फडतरी 4 (11), गणेशगाव 3 (7), बाभूळगाव 3 (9), गोरडवाडी 4 (11), जळभावी 3 (9), विझोरी 4 (11), एकशिव 4 (11), तांदुळवाडी 6 (17), उंबरे (वे) 3 (9), मिरे 3 (9), मळोली 5 (15), शेंडेचिंच 3 (7), तांबवे 4 (11), बिजवडी 3 (7), गारवाड 4 (11), येळीव 3 (7), मांडवे 6 (17), विजयवाडी 3 (9), लोणंद 3 (9), शिंदेवाडी 4 (11), मांडकी 3 (9). या तालुक्‍यातील 49 ग्रामपंचायती पैकी महाळुंग, फोंडशिरस, अकलूज, नातेपुते, तांदुळवाडी, मांडवे या सहा ग्रामपंचायती मोठ्या ग्रामपंचायती असून त्यांची सदस्य संख्या 17 आहे. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Solapur: पक्षशिस्तीचा भाजपचा दणका! प्रशिक्षण शिबिराला गैरहजर २९ नगरसेवकांना नोटिसा; मंगळवारपर्यंत खुलासा मागवला

जरांगेंनी तिसऱ्यांदा मागितली परवानगी, फक्त ५० जण, वेळ पाळणार आणि शांततेत आंदोलन; मुंबई पोलिसांना दिलं हमीपत्र

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबई प्रवासात विशेष सुरक्षा पथक तैनात

Latest Marathi News Update : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBIचा FIR; ठाकरे पिता-पुत्रांसह रिया चक्रवर्ती, डिनो मोरिया यांच्या चौकशीची मागणी

Rishi Panchami 2026: ऋषिपंचमीला नांगर न लागलेल्या रानभाज्यांचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या धार्मिक अन् वैज्ञानिक कारण!

SCROLL FOR NEXT