crime
crime 
पश्चिम महाराष्ट्र

कऱ्हाड : वाहकाने एसटीमध्येच घेतला गळफास

राजेश पाटील

ढेबेवाडी (ता. पाटण) : मुक्कामी एसटी घेवून आलेल्या वाहकाने एसटीबसमध्येच दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज (शनिवार) सकाळी उघडकीस आली.

नाना ताईगडे (वय 57, रा. ताईगडेवाडी-तळमावले) असे संबधित वाहकाचे नाव आहे. ते पाटण डेपोत नोकरीस होते. काल रात्री ते पाटण ते ढेबेवाडी अशी मुक्कामी एसटी बस घेवून आले होते. पहाटे तीननंतर त्यांनी त्याच एसटीमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याचे सकाळी निदर्शनास आले.

ताईगडे अनेक वर्षापासून एसटीत नोकरीस आहेत. त्यांनी ढेबेवाडी येथील डेपोतही अनेक वर्षे वाहतूक नियंत्रक म्हणून काम केले आहे. त्यांचा स्वभाव मन मिळावू होता. नोकरीनिमित्ताने त्यांचा भागात लोकसंग्रह मोठा होता. त्यांच्या खिशात चिठ्ठी सापडली आहे. ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यातील मजकूर समजू शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT