strong arrangement of police in vijaylaxmi mandal for navratri
strong arrangement of police in vijaylaxmi mandal for navratri 
पश्चिम महाराष्ट्र

विजयलक्ष्मी नवरात्रोत्सव मंडळात तंदुरुस्त बंदोबस्त 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर : बाळीवेस परिसरातील विजयलक्ष्मी नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने सकाळ माध्यम समूहाच्या तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रमांतर्गत पोलिस बांधवांविषयी कृतज्ञता व्यक्त करत पौष्टिक आहार देण्यात आला. 

पोलिस उपायुक्त एम.बी.गायकवाड, फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप, 'सकाळ'चे मुख्य उपसंपादक राजाराम कानतोडे, वितरण विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक संजय पवार, मंडळाचे सल्लागार नगरसेवक विनायक विटकर, विजयलक्ष्मी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेश यमपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम करण्यात आला. याप्रसंगी मंडळाचे मार्गदर्शक अशोक यमपुरे, राजाभाऊ कलकेरी, गौतम भांडेकर, उत्सव अध्यक्ष मयूर धोत्रे, संतोष अलकुंटे, अण्णा सोनसाळे, श्‍याम मुद्दे, महात्मा गांधीजींच्या पोशाखात श्रीकांत यमपुरे, सागर यमपुरे, सागर मस्के, विशाल शिंगे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन बंटी यमपुरे यांनी केले. 

सकाळ माध्यम समूह सातत्याने सकारात्मक उपक्रम राबवीत असतो. विजयलक्ष्मी नवरात्रोत्सव मंडळाने राबविलेल्या तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रमामुळे पोलिसांनी विषयीची कृतज्ञता दिसून येते. 
- एम. बी. गायकवाड, पोलिस उपायुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT