subhash deshmukh meet sangramsinh deshmukh
subhash deshmukh meet sangramsinh deshmukh 
पश्चिम महाराष्ट्र

संग्राम देशमुखांसाठी सुभाष देशमुख सांगलीत

सकाळ वृत्तसेवा

सांगली : येत्या 1 डिसेंबर रोजी मतदान होणार असलेल्या पुणे पदवीधर मतदार संघाची भाजपची उमेदवारी संग्रामसिंह देशमुख यांना जाहीर होताच भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूरहून सांगलीला येऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी पदवीधर निवडणुकीत सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले.

माजी मंत्री सुभाष देशमुख म्हणाले, संग्राम देशमुख 
सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे विद्यमान उपाध्यक्ष आणि ग्रीन पॉवर शुगर या गोपुज (जि. सातारा) येथील साखर कारखान्याचे संस्थापक आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील नव्या पिढीतील नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांना यापूर्वीच इतर पक्षांकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी देण्याची तयारी केली, मात्र संकटकाळात त्यांनी भाजपसोबत राहून सामंजस्य भूमिका घेतल्या आहेत. त्यांना पक्षाने उमेदवारी देऊन योग्य निर्णय घेतला आहे.

 सुभाष देशमुख यांनी यावेळी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून व्ह्यूव रचना व निवडणूक नियोजना बाबत त्यांनी चर्चा करीत त्यांनी संग्राम देशमुख निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. तर सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी त्यांनी यावेळी घेतली. यावेळी अविनाश महागावकर, मिलिंद कोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

SCROLL FOR NEXT