download (1).jpg 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत मिळणार शिवभोजनच्या 2250 थाळी

सकाळवृत्तसेवा

सांगली, ः राज्य सरकारने थाळी पाच रुपयांत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. सांगली, मिरज शहरात पाच ठिकाणी योजनेचे केंद्रे सुरु होती. त्यात कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, आटपाडी, कडेगाव, पलूस, जत, वाळवा व शिराळा या तालुक्‍यांचा समावेश आहे. येथील प्रत्येक केंद्रावर दीडशे थाळ्यांची सोय करण्यात आलेली आहे. गरजेनुसार केंद्रे वाढवण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. या केंद्राची सुधारीत वेळ सकाळी 11 ते दुपारी तीन पर्यंत ठेवलेली आहे.

राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शिवभोजन थाळी दहा रुपयांऐवजी पाच रुपयांत उपलब्ध होणार असल्याचे जाहिर केले आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी, संबंधित तालुक्‍याचे तहसीलदारांनी निर्णयाची तातडीने अंमलबजावणी केली आहे. "कोरोना' च्या पार्श्वभूमीवर गरजेप्रमाणे थाळ्यांची संख्या वाढवण्याची तयारी आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Success Story : नोकरी न सोडता पगाराव्यतिरिक्त तरुणीने केली ६३ लाखांची कमाई! उत्पन्नाचे सांगितले 'हे' ६ स्त्रोत, व्हायरल होतोय व्हिडिओ

Thalapathy Vijay Divorce Case : मुख्यमंत्री विजय थलपती यांचे विवाहबाह्य संबंध? घटस्फोट प्रकरणातील सुनावणीबाबत मोठी अपडेट समोर; दोघांनाही कोर्टात राहण्याचे आदेश

Online Scam : मुंबईची घटना! मोबाईल गरम होताच बँक अकाऊंटमधले 70 हजार गायब, फ्रॉड नेमका काय? सुरक्षित कसं राहायचं पाहा

Latest Marathi News Live Update : CSMT मेट्रोत वारणा मिल्क सेंटरचा भव्य शुभारंभ! फडणवीसांचा मोठा संदेश

India A Squad Change: भारतीय संघात सलग दोन पराभवांनंतर अचानक बदल; 150 KPH वेगानं गोलंदाजी टाकणाऱ्या खेळाडूची निवड

SCROLL FOR NEXT