pune.jpg
pune.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

नगर-पुणे महामार्गावर कंटेनर पलटी झाल्याने तीन तास वाहतूक ठप्प

मार्तंड बुचुडे

पारनेर : नगर पुणे महामार्गावर जतेगाव घाटात कंटेनर पलटी झाल्याने सुमारे तीन तास वाहतूक ठप्प झाली शेवटी नगरला जाणारी वाहतूक राळेगणसिद्धी पारनेर मार्गे वळविण्यात आली होती.  वाहनांच्या सुमारे तीन किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

याबाबत माहिती अशी की, आज सकाळी साडे सहा वाजन्याच्या सुमारास नागरहून पुण्याकडे जाणार कांटेनर (आर जे 01 जी जे 7977 ) जतेगाव घाटात पलटी झाला. त्यामुळे वाहतूक सुमारे तीन तास ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंनी सुमारे तीन किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूक दुरीसरीकडून वळविण्यात आली होती.

या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. कंटेनर चालक धर्मेंद्र शिंग(  रा.राज्यस्थान ) हा किरकोळ जखमी झाला आहे. सुपे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अकोलकर यांनी वाहतूक सुरळीत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT