State transport bus stucked in floods  
पश्चिम महाराष्ट्र

Video देवतूच ठरली तरुणाई ; पूरात अडकलेल्या प्रवाशांची थरारक सुटका

शशिकांत साेनवलकर

दुधेबावी - फलटण - दहिवडी रस्त्यावर (मंगळवार) मुंबई ते गोंदवलेकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस भाडळी बुद्रूक मधील ओढ्यावर वाहत्या पाण्यामध्ये पुलावर मध्यभागी बंद पडली. भाडळी बुद्रूकमधील युवकांनी, ग्रामस्थांनी मदतीला धावुन प्रवाशांना हात दिला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

 

वाहनाच्या आणि रस्सीच्या साह्याने बस बाहेर काढली. या बसमध्ये महिला, लहान मुले असे प्रवासी होते. पुराच्या पाण्यातुन बाहेर आल्यानंतर प्रवाशांनी ग्रामस्थांचे आभार मानले.


 
ही बस काढण्यासाठी तसेच दुचाकीस्वरांना सुखरूपपणे पुलापलीकडे नेण्यासाठी जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहनराव डांगे, संजय डांगे, दत्तात्रय डांगे, धर्मेंद्र शिरतोडे, संजय सावंत, किशोर माने, अरुण डांगे, पोपट डांगे, मोहन शिरतोडे, मोहन सावंत, धीरज सोनवलकर, अरूण सोनवलकर , संतोष सोनवलकर , किरण मोरे , अक्षय माने, आबासो माने, प्रविण डांगे, प्रशांत शिरतोडे, संदीप पवार आदींसह भाडळी बुद्रूक, भाडळी खुर्दचे युवक, ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांकडून २५०० पानी चार्जशीट दाखल

मोहसिन नक्वींच्या हातून नाकारलेले Asia Cup मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर येणारच, पण...; BCCI सचिवांनी स्पष्टच सांगितलं

Paithan Farmer: खरीप पिके करपली, कर्जाचा ताण वाढला; पैठण तालुक्यात ५२ वर्षीय शेतकऱ्याने संपवलं जीवन

Pune District News: वसतिगृहातून तीन अल्पवयीन विद्यार्थी गायब; १८ दिवस उलटूनही ठावठिकाणा नाही, जुन्नर पोलिसांकडून शोध सुरू

Pune FDA Action: पुण्यात FDAची कारवाई, भूम-वाशीतील खवा-पेढा विक्रेते रस्त्यावर; आमदार तानाजी सावंतांकडून प्रश्नाची दखल

SCROLL FOR NEXT