पश्चिम महाराष्ट्र

पोलादपुरच्या आंबेनळी घाटात ट्रक दरीत कोसळला

दिनेश पिसाट

सातारा - पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात ट्रक दरीत कोसळला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. 

या अपघातामध्ये ट्रक सुमारे 60 पेक्षा जास्त फूट दरीत कोसळला आहे .सकाळी साडे सहाच्या सुमारास जॉन्सन कंपनीच्या टाईल्स व पाण्याचा बाटल्या घेऊन एक ट्रक पोलादपूरकडून साताराकडे निघाला होता. बावली गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक दरीत कोसळला. 

घटनास्थळी पोलादपूर, महाबळेश्वर येथील ट्रेकर्ससह पोलादपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू झाले आहे . ट्रकमध्ये चालकासह त्याचा सहकारीही असल्याची प्राथमिक माहिती आहे.

याच घाटात दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या बसला अपघात होऊन 30 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर एका मोटारीला अपघात झाला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT