Two acres of sugarcane were burnt in Santoshwadi.jpeg 
पश्चिम महाराष्ट्र

संतोषवाडीत दोन एकर ऊस जळाला

सकाळवृत्तसेवा

सलगरे (सांगली) : संतोषवाडी ( ता. मिरज) येथे शॉर्ट सर्कीटने दोन एकर ऊस जळाल्याने त्यांमुळे चार लाखांचे नुकसान झाले आहे.

संतोषवाडीत शरद ननंदीकर यांच्या दोन एकर ऊसाचे क्षेत्र असून या क्षेत्रावरुन गेलेली महावितरणची विद्युत तार तुटल्याने शॉर्टसर्किट होऊन ऊसातील वाळलेल्या पाल्याने पेट घेतल्यांने सर्वच ऊस जळाल्यांने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

थोड्या दिवसांत हा ऊस कारखान्याला गाळपासाठी जाण्यापूर्वी शॉर्ट सर्कीटने ऊस जळाल्याने साधारण चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ऊस जळाल्याची घटना सरपंच हणमंतराव गायकवाड यांना समजलेनंतर त्यांचा ऊस तोडण्यासाठी आलेल्या टोळीला आपली तोड बंद करुन ननंदीकर यांचा शॉर्ट सर्कीटने जळालेला ऊस ताबडतोब कारखान्याला पाठविण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घेऊन ऊसतोड कामगार पाठवून सहकार्य केल्याने सरपंचांनी मदतीचा हात दिला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माशी शिंकली…! IPL 2026 ला सुरुवात होण्यापूर्वीच CSK च्या स्टार खेळाडूने माघार घेतली, दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाला मुकणार

Mokhada News : थायलंडच्या सफेद जांभळाची चव आता मोखाड्यात... उच्च शिक्षित डॉ. सुमित ढाक या तरुणाचा अभिनव शेती प्रकल्प.

Latest Marathi News Live Update : जळगावच्या पाचोर्‍यात भरधाव ट्रकने उडवले इलेक्ट्रिक पोल

Phulambri News : फुलंब्रीत गोवंश कत्तलीचा मोठा पर्दाफाश...पोलिसांचा छापा; आठ जनावरे जिवंत ताब्यात

Gold Rate Update : गुढीपाडव्याला महाराष्ट्रात सोनं कोसळलं! 2 महिन्यांतील सर्वात स्वस्त भाव आज; 1 तोळा कितीला विकलं जात आहे?

SCROLL FOR NEXT