corona
corona 
पश्चिम महाराष्ट्र

कडेगावमध्ये दोन दिवस जनता कर्फ्यू 

सकाळवृत्तसेवा

कडेगाव ः कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत निघाल्यामुळे कडेगाव शहरात दोन दिवसांसाठी जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहेत. सोमवार (ता. 6) आणि मंगळवार (ता. 7) या दोन दिवशी कडेगावातील सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत. ही माहिती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कपील जगताप यांनी दिली आहे. 


जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना पुन्हा एकदा लोकांनीच स्वतः सावध व्हावे, ही गरज निर्माण झाली आहे. लोकांनी घरातून बाहेर पडू नये. घरात थांबावे. एकमेकांशी संपर्क करू नये, यासाठी पुन्हा नव्याने प्रयत्न केले जाणार आहेत. त्याची सुरवात कडेगाव नगपंचायतीने करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी दोन दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या काळात व्यापारी आणि लोकांनी सावध रहावे. बाहेर पडू नये, दुकाने उघडू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहेत. गैरसोय टाळण्यासाठी एकमेकांना सहकार्य करावे, अशी सूचना श्री. जगताप यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT