gopichand 
पश्चिम महाराष्ट्र

मुंबई, पुणेकरांशी संघर्ष कशाला? - गोपीचंद

सकाळवृत्तसेवा

सांगली ः मुंबई, पुणे आणि अन्य जिल्ह्यातून गावागावांत शेकडो लोक आले आहेत. त्यांच्याशी स्थानिकांनी सौजन्याने वागावे. त्यांना सहकार्य करावे. तिकडून आलेल्या लोकांनीही गावकऱ्यांची भूमिका समजून घ्यावी, असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज येथे केले.


जिल्हा परिषदेतील कोरोना वॉर रुमला त्यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांच्यासह सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते. श्री. पडळकर म्हणाले, ""पुण्या-मुंबईचे लोक गावाकडे येत आहेत. त्यातून संघर्षाचे वातावरण तयार झाले आहे. या लोकांबद्दल अनेक शंका घेतल्या जात आहेत. काळजी घ्यावी, मात्र त्यांना त्रास देणे योग्य नाही. गाववाल्यांनी सन्मानाने वागवावे. तेही आपले भूमीपूत्र आहेत. पोटाची खळगी भरायला त्यांनी गाव सोडले, मात्र गावच्या विकासात त्यांचेही योगदान आहे. ही माणुसकी दाखवण्याची वेळ आहे.

त्यांना त्यांच्या घरी सुरक्षित राहता येत असेल तर कुणी अडचण करू नये. शाळांमध्ये चांगली सोय असेल तर हरकत नाही, मात्र नसेल तर तेथे राहणे अडचणीचे होते. सरपंच हे गावचे कुटुंबप्रमुख आहेत. त्यांच्यावर जबाबदारी आहे. त्यामळे बाहेरून आलेल्यांनीही काही गोष्टी समजून घ्याव्यात. खेळीमेळीने आणि एकविचाराने वागावे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT