पश्चिम महाराष्ट्र

सातारा : बोधेवाडी घाटात खून ? जळालेल्या वाहनासह आढळला मृतदेह

सकाळ वृत्तसेवा

भाडळे (ता. काेरेगाव) : येथील बोधेवाडी घाटात जळलेल्या वाहनासह पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच वाठार पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 


या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. सदर घटनेत चार चाकी वाहन रस्त्यावर डाव्या बाजूला जळलेल्या अवस्थेत उभी हाेते. यामध्ये उजव्या बाजूला जळालेल्या अवस्थेत मृतदेह हाेता. हा मृतदेह अर्ध नग्न आहे. मृतदेहाच्या डोक्यावर व अंगावर मारलेल्या जखमा दिसत असल्याने व वाहनाशेजारी पेट्रोलची भरलेली बाटली व मोकळे कँन आढळून आले. दरम्यान 
हा खून असल्याचा संशय निर्माण झाला असून त्याप्रमाणे पोलिसांकडून तपास  सुरू आहे.

हेही वाचा -  सातारकरांनाे तुमचा वाहन परवाना सस्पेंड हाेऊ शकताे


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : संजू सॅमसन गरजला! ख्रिस गेलचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत निर्णायक वळण

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनची मॅच विनिंग खेळी! ७ चौकार, ६ षटकारासह ८७ धावा; चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीत कायम, दिल्लीचं काय?

West Bengal : ममतांचा राजीनाम्यास नकार, भाजपचा मुख्यमंत्री कसा होणार? राज्यपालांकडे काय पर्याय?

पर्वती पायथ्याला ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिक संतप्त; संशयिताला अटक, घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात

जुना बोरामणी नाका ‘ब्लॅक स्पॉट’! रुग्णाचे रक्ताचे नमुने घ्यायला जाताना रक्तपेढीचा कर्मचारी ठार; 1 वर्षाच्या मुलीचा 3 दिवसांपूर्वीच झाला होता वाढदिवस

SCROLL FOR NEXT