Various aspects of Rajarshi Draw pictures on paper
Various aspects of Rajarshi Draw pictures on paper 
पश्चिम महाराष्ट्र

राजर्षीचे विविध पैलू चित्रे रेखटले कागदवर

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारीत कलाकृती चित्रकार व शालेय विद्यार्थ्यांनी कागदावर आज अलगद रेखाटल्या. एकेक चित्र तयार होत असताना त्या पाहण्यास शाहूप्रेमींची लगबग राहिली. महापालिकेतर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक लोकार्पण सोहळ्यानिमित्त समाधी परिसरात कलाप्रदर्शनाचे आयोजन केले होते. सुमारे शंभरावर विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला. 

महापौर सूरमंजिरी लाटकर, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याचे उद्‌घाटन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, पद्माराजे विद्यालय, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल, डॉ. दीपक साळुंखे प्राथमिक विद्यालय, राजर्षी शाहू प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कलाप्रदर्शनात सहभागी होत शाहूंच्या विविध आठवणींची चित्रे रेखाटली.

दळवीज आर्ट इन्स्टिट्युट व कलासाधना मंचच्या चित्रकारांनीही शाहूंच्या चित्रातून आठवणी जाग्या केल्या. विजय टिपूगडे, प्रा. मनोज दरेकर, शैलेश राऊत, आरिफ तांबोळी, विवेक कवाळे, अनिकेत मुळे, प्रसाद राऊत, समाधान हेंदळेकर यांनी अप्रतिम चित्रे रेखाटून उपस्थितांची वाहवा मिळवली. या प्रसंगी राम काटकर, सुनील बिद्रे, बाबा साळोखे, रसूल पटेल, प्रकाश गवंडी, इंद्रजित सावंत, पंडित कंदले, वसंत मुळीक, आदिल फरास, नंदकुमार मोरे, अभिजित जाधव, राजसिंह शेळके, संजय सरनाईक, कादर मलबारी, डॉ. दिलीप पाटील, विजय माळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT