This year's "Abhangarang" will be online; an innovative experiment of this organization 
पश्चिम महाराष्ट्र

यंदाचा "अभंगरंग' ऑनलाईन; या संस्थेचा अभिनव प्रयोग

सकाळवृत्तसेवा

सांगली : संगीताचार्य पंडित द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त होणारी यंदाची "अभंगरंग' हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी कोरोना आपत्तीमुळे हा कार्यक्रम ऑनलाईन असेल. पंडित संजीव अभ्यंकर आणि सौ.मंजुषा पाटील यांचा सहभाग असेल. अशाप्रकारे प्रथमच ही मैफल होत असून उद्या (रविवारी) सायंकाळी साडे पाच वाजता या कार्यक्रमाचा लाभ घेता येईल. 

यंदा 21 फेब्रुवारी 2020 पासून संगीताचार्य पंडित द. वि. काणेबुवा यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु झाले आहे. प्रतिष्ठानची स्थापना 2007 मध्ये झाल्यापासून "अभंगरंग' हा कार्यक्रम आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी होत असतो. कोरोनाच्या आपत्तीतही त्यात खंड पडू नये यासाठी हा कार्यक्रम ऑनलाइन असेल.

देशपरदेशातील सर्व रसिकांना या कार्यक्रमाचा लाभ http://bit.ly/2UXyVkk. लिंकद्वारे 200 रुपये देणगी शुल्क जमा करून घेता येईल. उद्याच्या मैफलीची सर्व तांत्रिक तयारी निर्दोष व्हावी यासाठी प्रतिष्ठानतर्फे परिश्रम घेतले आहेत.

नेहमीप्रमाणेच हा कार्यक्रमही रसिकांना मनमुराद आनंद देईल असा आत्मविश्‍वास संयोजक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंदराव बेडेकर यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गौरी-गणपतीत सोन्याच्या भावात मोठी उलथापालट! 2 दिवसांत ₹30 हजार... मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात ताजा भाव काय?

Mumbai Local Megablock: गणेशोत्सवात मेगाब्लॉकचे विघ्न नाही, प्रवाशांना दिलासा; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

iPhoneचा भंडारा! Apple फोनचे मोफत वाटप, २२ सप्टेंबरला आयोजन; कुठे आणि कोण देणार? पाहा VIDEO

Latest Marathi News Update : अखेर भुलेश्वर राजाची मुर्ती पुन्हा विराजमान, कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी

Chhatrapati Sambhajinagar Accident News: दुचाकीला कट लागल्याने रस्त्यावर कोसळला तरुण; मागून आलेल्या सिमेंट मिक्सरखाली आल्याने जागीच प्राण गमावले

SCROLL FOR NEXT