पश्चिम महाराष्ट्र

पडळकरांच्या बैलगाडी शर्यतीला 'सोन्या'ची हजेरी

- शांताराम पाटील

शासनाने झरे आणि या परिसरातील 9 गावात संचारबंदी घोषित केली आहे. मात्र पारेकरवाडी येथे ती लागू केलेली नाही.

इस्लामपूर : शासनाने बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली आहे. ही बंदी उठवावी व शर्यती पुन्हा सुरू कराव्यात या मागणीसाठी झरे (ता .आटपाडी) येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडी शर्यतीचे मैदान सुरु केले आहे. दरम्यान शुक्रवार 20 ऑगस्टला येथे बैलगाडी शर्यतींचे आयोजन केले आहे. शासनाने झरे आणि या परिसरातील 9 गावात संचारबंदी घोषित केली आहे. मात्र पारेकरवाडी येथे ती लागू केलेली नाही. खिलार महाराष्ट्रातील बैलाची जात नामशेष होऊ नये म्हणून शेतकरीही या शर्यतींसाठी आग्रही आहेत. शासनाने बंदी घालून सुद्धा झरे (ता. आटपाडी) येथील शेतकरी शर्यतीसाठी बैल गोठ्यातून बाहेर काढत आहेत. वाटेगाव (ता. वाळवा) येथील गाजलेला मोठा 'सोन्या बैल' घेऊन शेतकरी निघाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Liquor Policy: मद्य व्यवसायात मोठे बदल! पारंपरिक मद्याला सरकारी मान्यता मिळणार; सरकारने लागू केले नवे नियम

Maharashtrachi Hasyajatra: प्रेक्षकांचा आग्रह सोनी मराठीने मानला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'बाबत घेतला 'हा' मोठा निर्णय

Tragic Drowning: गोदावरीत अंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्या बहिणी व त्यांना वाचवताना चुलतीचा बुडून मृत्यू; मोहळा गावावर शोककळा

INDW vs PAKW: T20 World Cup आज रंगणार सर्वात मोठा थरार! भारत-पाकिस्तान मॅच कधी, कुठे आणि कशी पाहायची? वाचा सविस्तर

Ayodhya Ram Mandir Donation Scam: राम मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात खळबळजनक प्रकार उघड, कर्मचाऱ्याने घरात शेणाच्या ढिगाऱ्यात लपवले १० लाख रुपये

SCROLL FOR NEXT