corona sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये शुक्रवारी १०५ नवीन रुग्ण; एकही मृत्यू नाही

पिंपरी शहरात शुक्रवारी १०५ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ७३ हजार २०४ झाली आहे. आज १०७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी, ता. २४ : शहरात शुक्रवारी १०५ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ७३ हजार २०४ झाली आहे. आज १०७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोन लाख ६८ हजार ४१३ झाली आहे. सध्या एक हजार ९५ सक्रिय रुग्ण आहेत.

आजपर्यंत शहरातील चार हजार ४२७ जणांचा मृत्यू झाला. सध्या रुग्णालयांत ३८१ रुग्ण उपचार घेत आहेत. ७१४ रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत १८ लाख ४६ हजार ९३७ व्यक्तींना लस दिली आहे. शहरात सध्या ४४ मेजर व ४१५ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. स्वयंसेवकांनी आज ६०६ घरांना भेट दिली. दोन हजार २१४ जणांची तपासणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

72-Year-Old Paragliding : आजोबांनी Gen-Z लाही लाजवलं ! वयाच्या ७२व्या वर्षी घेतली आकाशात झेप, २४ हजार फूट उंचीवरून पॅराग्लायडिंग, VIDEO VIRAL

IND vs AFG 3rd T2OI: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... श्रेयस अय्यरने Playing XI मध्ये केलाय एक बदल; जाणून घ्या संघ

Crime News: धक्कादायक! चार वर्षीय चिमुकलीसोबत ८५ वर्षीय वृद्धाचे अश्लील कृत्य, डोंबिवलीत संतापाची लाट

Latest Marathi News Update : पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी आरोपी सैफुल्ला उर्फ ​​साजिद जट्ट याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Kasari Power Protest: गणेशोत्सवात अखंडित विजेसाठी कासारी ग्रामस्थांचे महावितरणला साकडे; पोतराज आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT