पिंपरी-चिंचवड

Corona Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये 113 नवीन रुग्ण 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 113 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 87 हजार 996 झाली आहे. आज 119 जणांना डिस्चार्ज देण्यात
आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 84 हजार 710 झाली आहे. सध्या एक हजार 757 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील एक आणि शहराबाहेरील दोन, अशा तीन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 529 आणि शहराबोहरील मृतांची संख्या
634 झाली आहे. 

आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष वल्लभनगर (वय 75) येथील रहिवासी आहेत. तर, आज मृत्यू झालेले शहराबाहेरील नागरिक पुरुष खेड (वय
68) आणि महिला खेड (वय 65) येथील रहिवासी आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात सध्या बाहेरील 177 रुग्ण उपचार घेत आहेत. आज शहराबाहेरील आठ जण पॉझिटीव्ह आढळले. सध्या महापालिका रुग्णालयांत केवळ 849 रूग्ण
उपचार घेत आहेत. 908 रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत शहराबाहेरील सहा हजार 444 रुग्ण बरे झाले आहेत. शहरातील 381 रुग्ण सध्या
शहराबाहेरील रूग्णालयात दाखल आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT