पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरात आज 127 नवीन रुग्ण 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 127 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 87 हजार 51 झाली आहे. आज 165 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 83 हजार 374 झाली आहे. सध्या दोन हजार 158 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील आठ व बाहेरील दोन अशा दहा रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 519 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 627 झाली आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष चिखली (वय 80), आकुर्डी (वय 73), पिंपळे गुरव (वय 60), निगडी (वय 70), चिंचवड (वय 57) व महिला मोशी (वय 62 व 76), कासारवाडी (वय 85) येथील रहिवासी आहेत. आज शहराबाहेरील मृत्यू झालेल्या व्यक्ती पुरुष लोणावळा (वय 55), वाघोली (वय 60) येथील रहिवासी आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत शहरातील नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. त्यासाठी एक हजार 314 पथके नियुक्त केले आहेत. आजपर्यंत 21 लाख 48 हजार 985 नागरिकांची तपासणी केली. त्यात चार हजार 967 व्यक्तींच्या घशातील द्रावांचे नमुने तपासण्यात आले. त्यात 171 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आलेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

Wardha : लग्नाच्या वरातीत पुतण्यानं काकासह चुलत भावाला संपवलं, आरोपी अल्पवयीन; काय घडलं?

SCROLL FOR NEXT