128 new patients in Pimpri-Chinchwad city 
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरात 128 नवीन रुग्ण

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 128 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 89 हजार 509 झाली आहे. आज 101 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 86 हजार 448 झाली आहे. सध्या एक हजार 500 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील 2 व शहराबाहेरील 1 अशा तीन रुग्णांचा मृत्यू झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 561 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 646 झाली आहे. आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष निगडी (वय 65), आकुर्डी (वय 64) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष खेड (वय 55) येथील रहिवासी आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या महापालिका रुग्णालयांत केवळ 610 रूग्ण उपचार घेत आहेत. 890 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

SCROLL FOR NEXT