पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये 140 नवीन रुग्ण आढळले

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शहरात मंगळवारी 140 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या 97 हजार 175 झाली आहे. 71 जणांना डिस्चार्ज मिळाला. 93 हजार 801 रुग्ण बरे झाले असून सध्या एक हजार 610 सक्रिय रुग्ण आहेत.

आज शहरातील दोन व शहराबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत शहरातील एक हजार 764 व बाहेरील 735 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इंग्लंडहून आलेले सात जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांचे नमुने स्ट्रेन तपासणीसाठी (नवीन कोरोना) पाठविले आहेत. त्यातील दोन रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, पाच जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहेत. सध्या महापालिका रुग्णालयांत 693 रुग्ण उपचार घेत आहेत. 917 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील 690 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. 814 जणांचे विलगीकरण केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT