pcmc 
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात 17 जणांचा मृत्यू 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील 592 जणांना आज कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 11 हजार 106 झाली आहे. परंतु, आजपर्यंत 6757 जण बरे झाले आहेत. त्यात आज डिस्चार्ज मिळालेल्या 219 जणांचा समावेश आहे. सध्या 4147 जण उपचार घेत आहेत. आज शहरातील 12 व बाहेरील पाच अशा 17 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 204 जणांचा मृत्यू झाला आहे. 

आज मृत झालेले रुग्ण दिघी (पुरुष,६२ वर्षे) चिखली(पुरुष,६३ वर्षे, पुरुष, ६४ वर्षे) निगडी (पुरुष, २१ वर्षे , पुरुष ४५ वर्षे) पिंपळे गुरव (स्त्री ५४ वर्षे , पुरुष ५५ वर्षे) चिंचवड (स्त्री ५९ वर्षे) भोसरी (स्त्री ५४ वर्षे ) पिंपरी (पुरुष ६३ वर्षे) कासारवाडी (पुरुष ५७ वर्षे) रुपीनगर (पुरुष ५२ वर्षे) चाकण (स्त्री ६० वर्षं) दौंड (पुरुष ४३ वर्षे) तळेगाव दाभाडे (पुरुष ५२ वर्षे) खडकी ( पुरुष ५२ वर्षे) शिरपूर ( पुरुष ५७ वर्षे) येथील रहिवासी आहेत.

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त मास्क जवळ बाळगावा.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr. Jaysingrao Pawar Passes Away: शिवकालीन आणि शाहूकालीन इतिहास उजळवणारा संशोधक हरपला; डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन!

Satara ZP Controversy: सातारा झेडपीतील गोंधळाचे मंत्री गोरेच सूत्रधार: देसाई, मांडवे; आमचा एन्काउंटर करण्याचा पोलिसांचा होता डाव!

लाडक्या बहिणींना मिळणार ४५०० रुपये! एप्रिलमध्ये ज्यांना मिळेल लाभ, त्यांचाच सुरु राहणार लाभ; ‘ई-केवायसी’तील दुरुस्तीसाठी ३१ मार्च मुदत, वाचा...

Panchang 26 March 2026 : दत्त कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

आजचे राशिभविष्य - 26 मार्च 2026

SCROLL FOR NEXT