Corona Patients Sakal
पिंपरी-चिंचवड

बुधवारी पिंपरी-चिंचवड शहरात १७२ नवीन रुग्ण

पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी १७२ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ६७ हजार ५७६ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात (Pimpri Chinchwad City) बुधवारी (Wednesday) १७२ रुग्ण (Patients) आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ६७ हजार ५७६ झाली आहे. आज १८९ जणांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ६२ हजार २३८ झाली आहे.

सध्या एक हजार ८६ सक्रिय रुग्ण आहेत. आज कोणाचाही मृत्यू झाला नाही. मात्र, यापूर्वी मृत्यू झालेल्या एका रुग्णाची माहिती आज महापालिकेला मिळाली. आजपर्यंत शहरातील चार हजार ३८२ जणांचा मृत्यू झाला आहे.

सध्या रुग्णालयांत ७०८ रुग्ण उपचार घेत आहेत. ३८७ रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत १२ लाख ८० हजार २१७ व्यक्तींना लस देण्यात आली आहे.

शहरात सध्या ४७ मेजर व ४५६ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ५१२ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. एक हजार ७६९ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT