Coronavirus 
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी 180 रुग्ण आढळले; एका रुग्णाचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी 180 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 94 हजार 268 झाली आहे. आज 267 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 91 हजार 32 झाली आहे. सध्या एक हजार 520 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील कोणाचाही मृत्यू झाला नाही, ही दिलासादायक बाब ठरली. मात्र, शहराबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 716 आणि शहराबाहेरील मृतांची संख्या 695 झाली आहे.  आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष आंबेगाव ( वय 80), तळेगाव(वय 78) येथील रहिवासी आहेत. 

सध्या महापालिका रुग्णालयांत 797 रुग्ण उपचार घेत आहेत. 723 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोन मधील 902 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात तीन हजार 668 जणांची तपासणी करण्यात आली. आज 406 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 75 हजार 331 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : 'मी महादेवाचा अवतार, तुला चांगलं करिअर घडवायचं असेल तर..'; वासनांध खरातचा शिक्षण घेणाऱ्या युवतीवर अत्याचार, कॅप्टनविरोधात सातवा गुन्हा

IPL 2026 Marathi News: चेन्नई सुपर किंग्सचं चाहत्यांसाठी मोठं सरप्राईज... ऋतुराजने सांगितली ओपनिंग जोडी, आता धमाल येणार

Akkalkot News: तीर्थक्षेत्र अक्कलकोटमध्ये दर गुरुवारी मांस विक्री बंद; नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टींचा घोषणा; आजपासून अंमलबजावणी!

Vaibhavwadi Kolhapur Railway Project : वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा ‘डीपीआर’ तयार : रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची माहिती

Bangladesh Bus Accident : प्रवाशांनी खचाखच भरलेली बस नदीत उलटली, २३ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT