Corona Patients Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी १८७ नवीन रुग्ण

पिंपरी शहरात गुरुवारी १८७ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ६७ हजार ७६३ झाली आहे. २०८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शहरात (Pimpri Chinchwad City) गुरुवारी १८७ रुग्ण (Corona Patients) आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ६७ हजार ७६३ झाली आहे. २०८ जणांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ६२ हजार ४४६ झाली आहे. सध्या एक हजार १५९ सक्रिय रुग्ण आहेत. आज एका रुग्णाचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील चार हजार ३८४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत ६६६ रुग्ण उपचार घेत आहेत. ४९३ रुग्ण होम आयसोलेट आहेत.

आजपर्यंत १२ लाख ९४ हजार ९७० व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या ४७ मेजर व ४५६ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ४८३ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. एक हजार ७७० जणांचे विलगीकरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Rohit Pawar : एमपीएससी प्रशासनातील घोटाळा मुंढे बाहेर काढतील असा विश्वास

Water Supply : ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा! महापालिकेचे नवीन धोरण; सदनिकाधारकांना पाणी देणे बिल्डरला बंधनकारक

Latest Marathi News Live Update : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३.५१ लाख शेतकऱ्यांना दिलासा

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

SCROLL FOR NEXT