Corona Patient Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये आज २२४ नवीन रुग्ण; पाच रुग्णांचा मृत्यू

पिंपरी शहरात शनिवारी २२४ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ५१ हजार ९६७ झाली आहे. आज २३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शहरात शनिवारी २२४ रुग्ण (Corona Patient) आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ५१ हजार ९६७ झाली आहे. आज २३३ जणांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ४४ हजार ८०९ झाली आहे.

सध्या तीन हजार सात सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील पाच रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील चार हजार १५१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत दोन हजार सात रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार रुग्ण होम आयसोलेट आहेत.

आजपर्यंत पाच लाख आठ हजार ५८० व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या १३० मेजर कंटेन्मेट झोन आहेत. ७९५ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील एक हजार ३६७ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. पाच हजार ६२८ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

SCROLL FOR NEXT