225 corona infected patients were found Today in Pimpri  sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : आज २२५ नवीन कोरोनाबाधित रूग्ण सापडले

आजपर्यंत पिंपरी शहरातील ४ हजार ६२५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहरात कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. शहराच्या विविध भागातील २२५ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची आज (ता.१९) नोंद झाली आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या १९६ जणांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुळे महापालिका हद्दीत एकाही रूग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील ४ हजार ६२५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरातील ३ लाख ६५ हजार ७७० जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या १ हजार ३२५ सक्रिय रूग्ण शहरात आहेत. त्यातील १ हजार ३१० रूग्ण गृहविलगीकरणात उचरा घेत आहेत. तर १५ रूग्ण महापालिका रूग्णालयामध्ये दाखल आहे. आज दिवसभरात २ हजार ३६५ नागरीकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत ३६ लाख ८८ हजार ४३४ कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

Central Government: मोदी सरकार देणार १५ हजार रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

Mumbai: रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

Mangalwedha News : मंगळवेढा नगरपालिकेची प्रभाग रचना झाली प्रसिद्ध; अशी असेल रचना

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण! संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांचा दोषमुक्त करण्याचा न्यायालयाकडे अर्ज, अर्जात नेमके काय? वाचा...

SCROLL FOR NEXT