पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये आज 24 जणांचा मृत्यू, तर पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हजारावर 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी सायंकाळी सातपासून गुरुवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला. यात शहरातील 21 आणि शहराबाहेरील तीन जणांचा समावेश आहे. एकूण मृतांची संख्या 444 झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात 1012 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 26 हजार 118 झाली आहे. सध्या 7965 जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 17 हजार 709 रुग्ण बरे झाले आहेत. त्यात आज बरे झालेल्या 266 जणांचा समावेश आहे. 

आज मृत झालेले रुग्ण विकासनगर किवळे (पुरुष 77), पिंपरी (पुरुष 63, पुरुष 66, पुरुष 52), चिंचवड (स्त्री 62, पुरुष 64, पुरुष 36, स्त्री 65), भोसरी (पुरुष 46), कासारवाडी (पुरुष 74), थेरगाव (स्त्री 65, पुरुष 79), मोशी (स्त्री 60, पुरुष 74), काळेवाडी (स्त्री 64), दापोडी (स्त्री 70), पिंपरी (पुरुष 70), दिघी (स्त्री 70), नेहरूनगर (पुरुष 75), रुपीनगर (पुरुष 45), चऱ्होली (पुरुष 51), नारायणगाव (पुरुष 85), शिरुर (पुरुष 56), येरवडा (पुरुष 75) येथील रहिवासी आहेत.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पावसाळा सुरु झालेला असल्याने वैद्यकीय विभाग, पिं.चिं. मनपामार्फत सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत की अत्यावश्‍यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाचे पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी घ्यावी व सोबत किमान तरी अतिरीक्त (Extra) मास्क ठेवावा. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Edited by : Shivnandan Baviskar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT