Corona Patient
Corona Patient Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये सापडले ४४ नवीन रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : २५ : पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी ४४ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ७५ हजार ८२२ झाली आहे. आज १०७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ७१ हजार ४५१ झाली आहे. सध्या ६१७ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत शहरातील चार हजार ४८५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत ३५३ रुग्ण उपचार घेत आहेत. २६४ रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत २२ लाख ४९ हजार ८२४ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या ३७ मेजर व ३५४ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ३२३ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. एक हजार १४२ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

Hassan Sex Scandal: माजी पंतप्रधानांच्या नातवाच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Sakal Podcast : सुळे विरुद्ध पवार, बारामती नेमकी कोणाची? ते कांदा निर्यातबंदी उठवली हा जुमलाच

सह्याद्रीचा माथा : नाशिकचा चक्रव्यूह कोण, कसा भेदणार? 

सोलापूरमध्ये रमेश कदमांची भूमिका ठरणार निर्णायक? २८ एप्रिलच्या मेळाव्याकडे जिल्ह्याचं लक्ष

SCROLL FOR NEXT